“अन्न हे पर ब्राह्म …”

दया कधीही वाया जात नाही.

भूक ही समाजाची समस्या नाही तर न्याय आहे.

आपण शंभर लोकांना खाऊ घालू शकत नसाल तर, फक्त एकाला खाऊ घाला.

आमच्या बद्दल

“अन्न हे पर ब्राह्म …”

माउली अन्नछत्रालय हे जे लोक गरजू आहेत त्यांना अन्न पुरवण्याचे केंद्र आहे. हे कार्य टीट्रा फौंडेशनच्या सहकार्याने केले आहे.
माणसाच्या शरीराची भूक भागवणे हे देव धर्म करण्यापेक्षाही मोठे कार्य आहे. आपण केलेल्या अन्नदानतूनच धर्म, मोक्ष, काम साधले जाईल. .

आमच्या सेवा

माउली अन्नछत्रालय

गरजू माऊली अन्न छात्रालय हे वर्षातील 365 दिवस अन्नदानाचे कार्य करते.

स्वयंसेवक

माऊली अन्नछत्रालयातील स्वयंसेवक हे चांगले प्रशिक्षण घेतलेले, आणि स्वयंस्पूर्तीने काम करतात.

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गीक आपत्तीच्या काळातही आपत्तीग्रस्त लोकानाही ते योग्य ती मदत करतात.

सेरेमोनियल पाळत ठेवणे

आमचे स्वयंसेवक हे समर्पित भावने प्रेरित होऊन कार्य करतात. भूकेलेल्याला अन्न देणे ही सर्वात मोठी सेवा आहे.

स्वयंसेवक

आमचे स्वयंसेवक समर्पित आहेत आणि त्यांच्या कार्यावर गर्व करतात. भुकेल्यांना अन्न देणे ही माणुसकीला सर्वात मोठी सेवा आहे आणि या उत्कृष्ट कृतीचे बक्षीस आकलनशक्तीबाहेरील आहेत.

स्वराज्य स्वयंसेवक समितीच्य माध्यमातून स्वयंसेवकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते.

माऊली अन्नछात्रालया व्यतिरिक्त स्वराज्य स्वयंसेवक समितीने हाती घेतलेल्या काही प्रकल्पांमध्ये सुखीयाझला हे एक वृध्दाश्रम आहे. या वृद्धाश्रमासाठीही स्वयंसेवक म्हणून काम करतात, हे वृध्दाश्रम वृद्धांसाठी स्वयंपूर्ण आणि प्रतिष्ठित जीवन जगण्यास मदत करते. त्यासाठी आपण स्वयंसेवक म्हणून काम करण्यास स्वइच्छेने तयार असाल तर माऊली अन्नछात्रालयात स्वयंसेवक व्हा.
आम्ही या महान कार्यासाठी मदतीचा हातदान देण्यास इच्छुक असलेल्या सर्व लोकांकडून येणार्या आर्जांचे स्वगत करतो. त्यामुळे येथे तुमचे स्वगतच आहे.

प्रशस्तिपत्रे

 • राजेश

  मी माऊली अन्नछात्रालय निवडले आहे. कारण, गरज असलेल्या व्यक्तीसाठी जेवणाची सोय करण्यापेक्षा जगात अधिक चांगले कोणतेही काम नाही. मी कदाचित इतके मोठे योगदान दिले नसले. तरी मी जे केले त्याचा मला आनंद आहे. की, मी हे योगदान दिले जेणेकरून मी जगभरात कोठेही चांगली जागा बनविण्यासाठी माझे योगदान अभिमानाने सांगू शकेल.

  प्रियांका

  मी माऊली अन्नछत्राल्यात प्रत्येक महिन्याला मला जमेल तेव्हढे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे, मी जास्तीत जास्त काम करणायचा प्रयत्न करतो आणि अधिकार्यांच्या संपर्कात राहतो. ते खरच काम करतात का याची खात्री करून घेतो. पण ते वारंवार लोकांना सेवा पुरवितात. गरज असलेल्यांना अन्न देणे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मोठे योगदानचे काम आहे

  प्रणव

  मी माऊली अन्नछात्रालयात स्वयंसेवक आहे, मी स्वयंपाक बानवण्याचे आणि अन्न वाटप करणायचे काम करतो. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की आपण स्वत: ला सामाजिक कामात सामील करून घेतल्याने त्या साजिक कामातून आपल्या मनाला मन: शांती मिळते आणि आत्मिक समाधान होऊन मन प्रसन्न होते.

 • वर्षा

  मी देणगी देण्यासाठी अनेक पर्याय शोधत होतो, पण मला योग्य पर्याय मिळत नव्हता. शेवटी मला तो पर्याय मिळाला. आपण दिलेली देणगी योग्य प्रकारे वापरली जातेकी नाही याची मला खात्री करायची होती. मी माऊली अन्नछात्रालयासाठी देणगी आणि अन्नदान केले. त्यामुळे मला योग्य ठिकाणी आपण देणगी दिल्याचे समाधान वाटले.

  राहुल

  मी एकदा माऊली अन्नछत्रालया विषयी एेकले आणि माऊली अन्नछत्रालयाला काही योगदान देता येईल का याविषयी विचार केला. आणि मग मी आन्नदान करण्यासाठी माझे योगदान दिले. माऊली अन्नछत्रालय हे टिट्रा फौंडेशन चालवते. त्यातील वेगवेगळ्या उपक्रमांविषयीचा आढावा घेऊन पुढील कार्यावाहीसाठी मार्गदर्शन केले जाते. आपणही या कार्यासाठी योगदान दिले पाहिजे.

प्रायोजक

आमच्याशी संपर्क साधा

संपर्क साधा

+९१ ९०६७६३०९०६

info@mauliannachatralay.com

ऑफिस पत्ता

टीट्रा फाउंडेशन
भूभाग मजला,माईड स्पेस, योगी पार्क, बानेर पुणे -411045.

नोंदणी पत्ता

टीट्रा फाउंडेशन
क्रमांक 6/2/4, समर्थ कॉम्प्लेक्स, शिवशंकर कॉलनी, संदीप नगर, थेरगाव पुणे 411033

आम्हाला मेल करा